• जळगाव, महाराष्ट्र
  • +91 94234 42053
  • info@sankalpguru.in
स्वामी विवेकानंद स्कॉलरशिप परीक्षा 2026

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संकल्प अकॅडमी

इयत्ता ८ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी ₹२ लाख रोख बक्षीस आणि ₹३ लाखांपर्यंत शैक्षणिक शिष्यवृत्ती

₹2 लाख

रोख बक्षीस

₹3 लाख

शिष्यवृत्ती

🏆 1000+ विद्यार्थी
🎓 25+ शाळा
💰 Scholarship

13+

वर्षांचा अनुभव

संकल्प अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे

गेल्या १३ वर्षांपासून आम्ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सातत्याने कार्यरत आहोत. करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, विज्ञान, गणित, इंग्रजी प्रशिक्षण, शैक्षणिक सहली आणि विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा देत आहोत.

विशाल पाटील सर

संस्थापक - संकल्प फाउंडेशन / संचालक- संकल्प अकॅडमी, जळगाव

अधिक माहिती

5000

विद्यार्थी

25

शाळा

₹2L

Cash Prize

₹3L

Scholarship

संकल्प अकॅडमी का निवडावी?

दर्जेदार अभ्यास साहित्य

संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित Notes.

अनुभवी शिक्षक

तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन.

उत्तम निकाल

विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट यश.

करिअर मार्गदर्शन

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी योग्य दिशा.

शैक्षणिक सहली

मोठ्या संस्थांना भेटी.

शिष्यवृत्ती

रोख बक्षीस आणि फी सवलत.

स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती योजना

इयत्ता ८ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती

GROUP A

(इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी)

गट अ
  • ✔ पहिला विद्यार्थी दरमहा रु. ६०००/- (१ वर्ष)
  • ✔ दुसरा विद्यार्थी दरमहा रु. ३०००/- (१ वर्ष)
  • ✔ तिसरा विद्यार्थी शैक्षणिक भेट वस्तु
अर्ज करा
GROUP B

(इ. ९ वी मधील विद्यार्थ्यांसाठी)

गट ब
  • ✔ पहिला विद्यार्थी दरमहा रु. ६०००/- (१ वर्ष)
  • ✔ दुसरा विद्यार्थी दरमहा रु. ३०००/- (१ वर्ष)
  • ✔ तिसरा विद्यार्थी शैक्षणिक भेट वस्तु
अर्ज करा
GROUP C

(इ. १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी)

गट क
  • ✔ पहिला विद्यार्थी दरमहा रु. ६०००/- (१ वर्ष)
  • ✔ दुसरा विद्यार्थी दरमहा रु. ३०००/- (१ वर्ष)
  • ✔ तिसरा विद्यार्थी शैक्षणिक भेट वस्i>
अर्ज करा

शिष्यवृत्ती संदर्भातील नियम व अटी

१ वर्ष शिष्यवृत्ती म्हणजे शैक्षणिक १० महिने.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेसाठी ३०% ते ६०% पर्यंत फी माफ.
मुलाखतीद्वारे निवड करून शैक्षणिक स्कॉलरशिप देण्यात येईल.
एका शाळेतून एकूण ९ + ५१ गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.

परीक्षा प्रक्रिया

1
नोंदणी
2
Hall Ticket
3
परीक्षा
4
निकाल
5
मुलाखत
6
शिष्यवृत्ती

सहभागी शाळा

जळगाव शहरातील निवडक शाळा

प. न. लुकंड कन्या शाळा

जळगाव

प्रगती / प्रोग्रेसिव्ह स्कूल

जळगाव

नंदिनीबाई बेंडाळे विद्यालय

जळगाव

बालमोहन मराठी विद्यालय

जळगाव

मानवसेवा विद्यालय

जळगाव

Roseland English Medium School

जळगाव

परीक्षेविषयी माहिती

परीक्षा दिनांक

18 ऑक्टोंबर 2026

वेळ

११ ते १

फी

₹120

माध्यम

मराठी / इंग्रजी

परीक्षा स्वरूप

विज्ञान
60%
गणित
20%
G.K.
20%
100 प्रश्न | 100 गुण | 2 तास
Negative Marking नाही

आजच ऑनलाईन नोंदणी करा

मर्यादित प्रवेश • उज्ज्वल भविष्यासाठी आजच अर्ज करा.

Apply Now

विद्यार्थ्यांचे मनोगत

अमोल पाटील

"संकल्प अकॅडमीमुळे मला शिष्यवृत्ती मिळाली."

★★★★★
प्राची शिंदे

"Excellent Teaching."

★★★★★
रोहन चौधरी

"Career Guidance खूप चांगले मिळाले."

★★★★★

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

इयत्ता ८ वी, ९ वी आणि १० वी विद्यार्थी.

₹५० फक्त.

संपर्क

जळगाव

+91 94234 42053

info@sankalpguru.in